मिरज विधानसभा मतदारसंघ भाजपच्या सुरेश खाडे यांच्या हातातून जाणार?

Miraj vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलग तीन टर्मची हॅट्रिक… अनेक मातब्बरांना पाणी पाजत मिरजेची आमदारकी गेली पंधरा वर्षे एक हाती ठेवणारा… भाजपचा हा चेहरा म्हणजे सुरेश खाडे (Suresh Khade) … आमदारकी, पालकमंत्री आणि मंत्रीपद असा राजकीय चढता भाजणीचा इतिहास असणाऱ्या खाडेंनी मिरजेत कुठल्याच प्रतिस्पर्ध्याला टिकू दिला नाही… मिरजेत फक्त आपणच! अशा वर्चस्वाच्या राजकारणातून त्यांनी मतदारसंघात पकड … Read more

मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस- ठाकरे गटात मतभेत; पृथ्वीराजबाबा- संजय राऊतांची वेगवेगळी मते

sanjay raut prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुका अवघ्या २-३ महिन्यावर आल्या असताना राज्यातील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) ऍक्शन मोड मध्ये आली आहे. उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन शरद पवार आणि गांधी कुटुंबीयांची भेट घेत आगामी विधानसभेबाबत सखोल चर्चा केली. मात्र जर सत्ता आली तर महाविकास आघाडीचा … Read more

खिशात नाही दाणा, तरी मला बाजीराव म्हणा; सामनातून सरकारवर टीकास्त्र

mahayuti govt saamana editorial

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या खोकेबाज सरकारने राज्याच्या अर्थव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडवला आहे. 2021-22 या वर्षात दरडोई उत्पन्नात पाचव्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता सहाव्या क्रमांकावर गेला आहे. राज्यावर 8 लाख कोटींचे कर्ज आहे, तिजोरीत खडखडाट आहे या वास्तवाचे भान न राखता ‘खिशात नाही दाणा, तरी मला बाजीराव म्हणा, या थाटात खोकेबाज सरकार ‘अमुक लाडका’, तमुक … Read more

बीड ते तासगाव… पवारांचे हे 13 चेहरे यंदा फिक्स आमदार होतायत

Tutari 13 MLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात टप्प्यात कसा कार्यक्रम करायचा? ते पवारांना पक्क ठावूक… म्हणूनच नवा पक्ष नव चिन्ह,… आणि नवी फळी असतानाही शरद पवारांनी 80 च्या स्ट्राईक रेटने लोकसभेचे मैदान गाजवलं… खासदारकीला महायुतीला आणि विशेषतः अजितदादा गटाला पाणी पाजल्यानंतर आता शरद पवारांचं नेक्स्ट मिशन आहे ते विधानसभा 2024. यंदा काहीही झालं तरी सत्तेत येणारच! असा … Read more

Kej Vidhan Sabha : केजमध्ये नमिता मुंदडा- संगीता ठोंबरे यांच्या भांडणात साठे आमदार होतायत?

Kej Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीडमध्ये बजरंग बाप्पा जायंट किलर ठरले… पंकजाताईंना पराभवाचा धक्का बसला… कमळावर तुतारी भारी पडली… आता हाच सिलसिला विधानसभेलाही पाहायला मिळेल… जिल्ह्यात अनेक विधानसभेत कमळ विरुद्ध तुतारी अशा संघर्षाला निवडणूक जाहीर होण्याच्या आधी तोंड फुटलेलं असताना दुसऱ्या बाजूला केज विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप असाच काहीसा संघर्ष अद्याप तरी दिसतोय… असं म्हणण्याचं … Read more

Indapur Vidhan Sabha : इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार नवा भिडू मैदानात उतरवणार

Indapur Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंदापूर. हर्षवर्धन पाटलांचा (Harshvardhan Patil) बालेकिल्ला… राज्याच्या राजकारणातल्या उंच भराऱ्या त्यांना याच इंदापूरच्या आमदारकीमुळे शक्य झाल्या… पण अजित दादांनी दत्तात्रय भरणे हे आपल्या भिडूला बळ दिलं… आणि पाटलांच्या राजकारणाला खीळ बसून तब्बल एक दशक त्यांना राजकारणाच्या बाहेर राहावं लागलं… पण अजित दादांच्या सोबत भरणे आल्याने इंदापूरचं महायुतीचं तिकीट कुणाला? भरणे की … Read more

काकांची निवृत्ती, पुतण्याला राजकीय वारसदार घोषित केलं; राष्ट्रवादीत मोठी घडामोड

prakash solanke political retirement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून (Ajit Pawar Group) एक मोठी बातमी समोर येत आहे. अजितदादा गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी (Prakash Solanke) यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. इथून पुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं म्हणत त्यांनी आपले पुतणे जयसिंह सोळंके यांचं नाव राजकीय वारसदार म्हणून जाहीर केलं आहे. भर … Read more

Raj Thackeray On Reservation : महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही; राज ठाकरे असं का म्हणाले?

raj thackeray on reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही असं स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मांडलं आहे. राज ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांसोबत विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. यावेळी महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य असल्याचे त्यांनी म्हंटल. महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक आहेत त्यामुळे इथे आरक्षणाची गरजच नाही असं मत राज … Read more

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण?? समोर आले मोठे अपडेट्स

MVA CM Updates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) लोकसभेला दमदार यश मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला महाविकास आघाडी लागली आहे. येत्या ३ महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून निवडणूक आयोग कधीही या तारखा जाहीर करू शकते. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर … Read more

चंद्रचूड साहेबांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर आम्हाला न्याय मिळेल; सामनातून उपहासात्मक टीका

chandrachud sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. जानेवारी 2024 पर्यंत सर्वोच्च न्यायालयात 85 हजार खटले प्रलंबित असल्याचे समोर आले, यावरून सामनातून सरन्यायाधीश याना लक्ष्य करण्यात आलं आहे. शिवसेनेची फूट व पक्षांतराची सुनावणी ही न्यायालयाने ठरवले तर चार दिवसांत निकाली लागेल, पक्षबदलूंना धडा मिळू शकेल … Read more