देशपांड्या, चिल्या, खोपकर यांची औकात काय? अमोल मिटकरींचा हल्लाबोल

amol mitkari on mns leaders

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केल्यानंतर मनसे नेत्यांनी मिटकरींवर हल्लाबोल केला होता. त्यांची गाडीही फोडण्यात आली. अमोल मिटकरी जर राज ठाकरेंना आणखी काय बोलला तर त्याला कपडे … Read more

बारामती मधील 6 विधानसभा मतदारसंघांचा निकाल यंदा असा लागतोय

Baramati vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामतीची लोकसभा निवडणूक इंटरेस्टिंग ठरली… पहिल्यांदाच पवार कुटुंबात फूट पडून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली… उभ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या या मतदारसंघाची निवडणूक घासून होईल, असा अंदाज होता… पण खडकवासला वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी जोरदार तुतारी वाजवली… त्यामुळे लोकसभे पाठोपाठ आता विधानसभेला या सहा विधानसभा मतदारसंघांचा निकाल कसा … Read more

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार? महाराष्ट्राची सूत्रे कोणाकडे?

Devendra Fadnavis BJP National President

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र भाजपचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे आता आपल्याला दिल्लीच्या राजकारणात पाहायला मिळू शकतात. फडणवीस यांच्यावर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येईल अशा चर्चा सुरु आहेत. पक्षाच्या हायकमांडने भाजपच्या राष्ट्रीय (BJP National President) अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित … Read more

Shivajinagar Vidhan Sabha : शिवाजीनगरमध्ये भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर पराभवाची टांगती तलवार

shivajinagar siddharth shirole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यातील विजयातच भाजपच्या एका विद्यमान आमदाराच्या पराभवाची दाट शक्यता आणखीनच गडद झाली… होय मी बोलतोय… शिवाजीनगर विधानसभेचे (Shivajinagar Vidhan Sabha) विद्यमान भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांच्या बद्दल… मोहोळ यांनी दमदार कामगिरी करत भाजपाला पुन्हा एकदा शहरात बस्तान बांधून दिलं… अगदी कसब्यातूनही त्यांना लीड मिळाल्यानं सबकुछ भाजप … Read more

आता एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी; ठाकरेंचा फडणवीसांना इशारा

thackeray fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याना सर्वात मोठा इशारा दिला आहे. आता एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान दिले आहे. मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासहित भाजपवर … Read more

Bhokar Assembly Election 2024 : श्रीजया चव्हाण यांना वडिलांचा मतदारसंघ वाचवणं सध्यातरी जड दिसतंय

Bhokar Shrijaya Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाही नाही म्हणता म्हणता अशोक चव्हाणांनी (Ashok chavan) अखेर काँग्रेस सोडली… भाजपात गेले.. राज्यसभेवर खासदारही झाले… पण या निमित्ताने चर्चा झाली ती त्यांच्या भविष्यातील राजकीय वारसदाराची… जिल्ह्यातल्या ज्या भोकर विधानसभा मतदारसंघातून चव्हाणांच्या राजकारणाचा बेस पक्का झाला… आमदार, खासदार ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला त्या भोकरमधून सध्या ते त्यांच्या मुलीला म्हणजेच … Read more

भोसरीत हा चेहरा लढत देईल, पण महेश लांडगेंना हरवण अवघडय

Bhosari Constituency

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येणाऱ्या विधानसभेला महेश लांडगे भोसरी विधानसभेतून आरामात आमदारकी काढतील, असा अंदाज असताना शरद पवारांनी एक खेळी केली… आणि पुन्हा फासे पलटले… पक्ष फुटीनंतर इरसाल पेटलेले आणि लोकसभेच्या विजयानंतर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी फिल्डिंग करता करता पवारांनी आता भोसरी विधानसभेकडेही विशेष लक्ष दिलय… भाजपच्या महेश लांडगेंच्या येणाऱ्या विधानसभेतील विजयाच्या कॉन्फिडन्सची हवा बाहेर … Read more

अतुल बेनके यांना सत्यशील शेरकर येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आस्मान दाखवतील?

junnar assembly election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटलांना दिल्ली दरबारी पाठवणाऱ्या जुन्नरने विधानसभा मतदारसंघाने मात्र आमदारकीला नेहमीच वेगळा चेहरा निवडून दिला… त्यात राष्ट्रवादीकडून आमदार असणाऱ्या अतुल बेनके यांनी अजित दादा जिंदाबाद… म्हणत शरद पवारांना अंगावर घेतलं खरं… पण घड्याळाच्या म्हणजेच दादांच्या उमेदवाराला याच जुन्नरनं तब्बल 51 हजार मतं ही मायनस मते दिलीयेत… याचाच … Read more

देवेंद्र फडणवीसांवर सर्वात मोठा आरोप!! थेट फोटो दाखवत अनिल देशमुखांचा धक्कादायक खुलासा

anil deshmukh devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध असलेला समित कदम नावाचा व्यक्ती मी गृहमंत्री असताना माझ्या घरी आला आणि त्याने माझ्यकडे इन्व्हलप दिले. … Read more

मणिपूर सारखी परिस्थिती महाराष्ट्रातही होईल याची भीती; शरद पवारांचं मोठं विधान

sharad pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मणिपूरमधील घटनांप्रमाणे महाराष्ट्रातही अशांततेची भीती व्यक्त केली आहे. मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना आपण तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. आजूबाजूच्या राज्यांतही हे घडले. खाली कर्नाटकातही घडले. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता … Read more