Public Provident Fund | आपले सरकार हे समाजातील सगळ्या स्तरातील लोकांचा विचार करून नेहमीच नवनवीन योजना आणि नियम आणत असतात.अशातच सरकारने कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सुरू केला आहे. म्हणजेच कामगारांचा दर महिन्याला त्यांच्या पगाराचा काही भाग त्या निधीत जमा केला जातो. या योजनेत सरकारी गुंतवणुकीच्या रकमेवर कर्मचाऱ्यांना व्याजाचा लाभ देखील मिळतो आणि चक्रवाढ व्याजाचा लाभ देखील या योजनेत उपलब्ध आहे.
आयकर कायदा ८० अंतर्गत नागरिकांना कर सवलतीचा लाभ दिला जातो. या योजनेद्वारे जर कर्मचाऱ्यांनी 15 वर्षात चांगली कमाई केली. तर ते रक्कम गुंतवू शकतात. त्याचप्रमाणे सेवानिवृत्तीनंतर त्यांचे उत्पन्न चालू ठेवायचे, असेल तर हा निधी खूप उपयोगी पडतो. या फंडात तुम्हाला कमीत कमी 500 रुपये ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
म्हणजे जर एखाद्या गुंतवणूकदाराने संपूर्ण आर्थिक वर्षासाठी या फंडात कोणत्याही योगदान दिले नाही, तर त्याचे खाते हे बंद केले. जाते पीएफ फंड सक्रिय करण्यासाठी गुंतवणूकदाराला एका वर्षात कमीत कमी पाचशे रुपये एवढे योगदान द्यावेच लागते. जर तुमचे पीएफ खाते बंद झाले असेल, तर ते तुम्ही कसे स्टार्ट करू शकता. याची आपण सविस्तर माहिती आज पाहणार आहोत.
पीएफ खाते पुन्हा चालू करण्याची पद्धत | Public Provident Fund
- तुमचे पीएफ चेक खाते पुन्हा चालू करण्यासाठी तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे खाते चालू करण्यासाठी लेखी अर्ज द्यावा लागेल.
- तसेच तुम्हाला प्रत्येक वर्षाला किमान रकमेसह पन्नास रुपये डिफॉल्ट शुल्क जमा करावे लागेल.
- हे सगळे केल्यानंतरच तुमचे खाते पुन्हा स्टार्ट होईल.
पीपीएफचे फायदे
- कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो
- या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला खूप चांगला लाभ मिळतो
- पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्ही जवळपास 25% पर्यंत कर्ज घेऊ शकता
- पीपीएफ फंडातील कर सवलतीचा लाभ गुंतवणूकदारांना मिळतो
- पीपीएफ निधी थेट सरकार द्वारे व्यवस्थापित केला जातो.