Pune Mahanagarpalika Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. अनेक लोकांना पुण्यामध्ये नोकरी करण्याची स्वप्न असते. परंतु काही कारणाने ते स्वप्न पूर्ण होत नाही. परंतु आता आम्ही तुमच्यासाठी पुण्यामध्ये नोकरी करण्याची एक भन्नाट अशी संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता पुणे महानगरपालिके अंतर्गत (Pune Mahanagarpalika Bharti 2024) समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचासाठी रिक्त जागा निघालेल्या आहेत. या पदाच्या एकूण 12 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 29 जून हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही आजच्या आज या भरतीसाठी अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्वाची माहिती | Pune Mahanagarpalika Bharti 2024
- पदाचे नाव – समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- पदसंख्या – 12 जागा
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, ला मजला, 663, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे 411002
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 दिवस (29 जून 2024)
- वेतनश्रेणी – 22, 365 रुपये
अर्ज कसा करावा ? | Pune Mahanagarpalika Bharti 2024
- या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- त्यासाठी तुम्हाला अर्ज करून दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ द्यायला सविस्तरपणे वाचावी.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा