Railway Recruitment 2024 | दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, कोणतीही परीक्षा आणि मुलाखतीशिवाय रेल्वेत मिळणार नोकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Railway Recruitment 2024 | आपल्याला सरकारी नोकरी असावी असे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेक तरुण प्रयत्न देखील करत असतात. त्यातही रेल्वेमध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. रेल्वेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. ही एक प्रकारची त्यांच्यासाठी संधीच आहे. ती म्हणजे आता रेल्वेमध्ये (Railway Recruitment 2024) मेगा भरतीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता.

केवळ दहावी पास आणि आयटीआय पास असलेले उमेदवार देखील या प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. थेट रेल्वेच्या (Railway Recruitment 2024) विभागात नोकरी करण्याची संधी आता तुमच्याकडे आलेली आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात वेळ न घालवता पटापट ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

एकूण रिक्त जागा | Railway Recruitment 2024

ही भरती प्रक्रिया रेल व्हील फॅक्टरी यांच्याकडून राबवलेली आहे. या भरती प्रक्रियेतून सरकारची विविध पदे भरली जाणार आहेत. या मेगाभरती बद्दलची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याआधी सूचनेनुसार या प्रक्रियेतून तब्बल 192 जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

रेल्वेच्या (Railway Recruitment 2024) या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे वय हे 18 ते 24 या दरम्यान असणे खूप गरजेचे आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्ही दहावी किंवा आयटीआय पास असणे देखील गरजेचे आहे. यासाठी तुम्ही रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला देखील भेट देऊ शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे 22 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा अर्ज करा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

हे भरलेले अर्ज तुम्हाला प्रधान मुख्य धार्मिक अधिकारी धार्मिक विभाग रेल्वे फॅक्टरी येलहंगा बंगळूर येथे पाठवावे लागणार आहेत.

निवड प्रक्रिया | Railway Recruitment 2024

22 मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे तुम्हाला या आधीच अर्ज पाठवावे लागणार आहेत.कोणत्याही परीक्षा ते तसेच मुलाखतीशिवाय तुमची निवड केली जाणार आहे.