व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Oops Moment : BF बरोबर राखीने केला असा बोल्ड फोटोशूट, समोरून सरकला रीविलिंग ड्रेस आणि मग…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राखी सावंत (Rakhi Sawant) ही कोणत्याना कोणत्या कारणाने नेहमी लोकांच्या नजरेत येतच असते. काही दिवसांपूर्वी राखीने एक सर्जरी केली होती. त्यानंतर ही सोशल मीडियावर पहिल्यापेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह असते. अशातच राखी आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

राखी आणि आदिल झाले रोमांटिक
या व्हिडिओमध्ये राखीला (Rakhi Sawant) बॉयफ्रेंड आदिलबरोबर रोमान्समध्ये डुंबताना दिसत आहे. राखी सावंत याअगोदरही आपल्या बॉयफ्रेंडसोबत अनेक वेळा बोल्ड अंदाजात दिसली आहे. परंतु या व्हिडिओमध्ये राखी एकदम रागात दिसत आहे.

ड्रेसने खराब केला राखीचा मूड
या व्हिडिओमध्ये राखी एकटीच बोल्ड पोझमध्ये दिसत आहे. फोटोशूट करत असताना राखीचा (Rakhi Sawant) ड्रेस समोरून स्लीप झाल्यावर तिचा मूड खराब झाला आणि तिने सगळा राग फोटोग्राफरवर काढला. पण बॉयफ्रेंड आदिलबरोबर फोटो काढताना मूड चांगला झाल्याने बोल्ड आणि रोमांटिक पोझ देताना दिसली.

अनेक लोकांना आवडली ही जोडी
राखी सावंत (Rakhi Sawant) आणि आदिलचा हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर जोरदारपणे व्हायरल होत आहे. अनेक लोकांना हे बोल्ड फोटोशूट आवडले. त्यावर एका यूजरने लिहिले आहे की कमाल जोडी आहे, तर दुसरीकडे दुसरा यूजर म्हणतोय परफेक्ट जोडी आहे. या व्हिडिओतील राखीचा हॉट लुक बघताना लोकांची नजर हटत नाही आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या