Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्था अंतर्गत नोकरीची संधी; मुलाखतीद्वारे होणार भरती

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी आम्ही नवनवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. अशातच आज आम्ही शिक्षक या पदाची भरती प्रक्रियेची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024) एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत शिक्षक या पदाच्या 184 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत . पात्र उमेदवारांसाठी एक मुलाखत आयोजित केलेली आहे. इच्छुकांनी उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे, ही मुलाखत 23 जून 2024 रोजी होणार आहे. त्यानंतरच तुमची निवड केली जाईल. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

  • पदाचे नाव – शिक्षक
  • पदसंख्या – 184 जागा
  • नोकरीचे ठिकाण – सातारा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलं कधीचा पत्ता – साधना विद्यालय हडपसर पुणे
  • मुलाखतीची तारीख – 23 जून 2024.
  • शैक्षणिक पात्रता – MA II, M.COM I, MS.C II, BE.D

भरती प्रक्रिया

  • वरील पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला हजर राहण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे.
  • 23 जून 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.
  • पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा