Rayat Shikshan Sanstha Mumbai Bharti 2024| नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीचे असेच एक चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. त्याचा फायदा अनेक लोकांना होणार आहे. ती म्हणजे रयत शिक्षण संस्था मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी आहे या पदांच्या एकूण 60 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. ही मुलाखत 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव | Rayat Shikshan Sanstha Mumbai Bharti 2024
रयत शिक्षण संस्था मुंबई अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या रिक्त जागा आहेत.
पदसंख्या
सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या एकूण 60 रिक्त जागा आहेत.
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
अर्जशुल्क
या भरतीसाठी तुम्हाला 100 रुपये एवढे अर्ज शुल्क द्यावे लागेल.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी तुम्हाला मुलाखत द्यावी लागेल आणि त्यानंतरच तुमची निवड केली जाईल.
मुलाखतीचा पत्ता
महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य विद्यालय पनवेल जिल्हा रायगड
मुलाखतीची तारीख
9 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.
निवड प्रक्रिया | Rayat Shikshan Sanstha Mumbai Bharti 2024
- या भरतीसाठी तुमची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
- 9 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.
- वर्णमूद केलेल्या पत्त्यावर तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- मुलाखतीला जाताना सगळी कागदपत्रात जाऊन बरोबर घ्यायची आहे.