हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत लोकनेते रामसेठ (Teachers Job Vacancy) ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, कामोठे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. एकूण 80 रिक्त जागांसाठी ही भरती होणार असून या अंतर्गत पर्यवेक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक, शिक्षक, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षक, कला आणि हस्तकला शिक्षक, संगणक शिक्षक, संगीत शिक्षक अशी पदे भरली जातील. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
संस्था – रयत शिक्षण संस्था, सातारा…. लोकनेते रामसेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, कामोठे
एकूण पदसंख्या – 80
भरली जाणारी पदे –
पर्यवेक्षक 03 पदे
पूर्व प्राथमिक शिक्षक 10 पदे
शिक्षक 56 पदे (Teachers Job Vacancy)
क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षक 03 पदे
कला आणि हस्तकला शिक्षक 03 पदे
संगणक शिक्षक 03 पदे
संगीत शिक्षक 02 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
अर्ज फी – Rs.100/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. पर्यवेक्षक – B.A.B.Ed./B.Com.B.Ed. / B.Sc.B.Ed. / M.A.B.Ed./M.Com.B.Ed. / M.Sc.B.Ed. (5 Years experience in school)
2. पूर्व प्राथमिक शिक्षक – H.S.C./B.A/B.Sc/B.COM and Montessori / E.C.C.Ed./P.T.C.
3. शिक्षक – D.Ed./B.A.B.Ed. / B.Com.B.Ed./B.Sc.B.Ed./B.Sc. B.Ed. / M.A.B.Ed./ M.Sc.B.Ed/ M.Com.B.Ed. / M.Sc.B.Ed.
4. क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षक – B.A.B.P.Ed/B.SC.B.P.Ed / B.Com.B.P.Ed
5. कला आणि हस्तकला शिक्षक – A.T.D./BFA/G.D./AM (Teachers Job Vacancy)
6. संगणक शिक्षक – B.Sc. (IT/CS)/M.Sc. (IT/CS)/ BCA/MCA/B.Eng
7. संगीत शिक्षक – B.A./M.A., Sangeet Visharad
असा करा अर्ज –
वरील पदांकरीता अर्ज करण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) असे दोन्ही पर्याय आहेत.
त्यासाठी सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
अर्ज शाळेच्या कार्यालयातून 11/03/2023 ते 21/03/2023 वेळ सकाळी 10.00 वाजेपर्यंत घ्यायचे आहेत.
तुमचा C.V., रीतसर भरलेला अर्ज आणि तुमच्या कागदपत्रांची साक्षांकित प्रत आणि कव्हर लेटर कार्यालयात सबमिट करण्याचा शेवटचा दिवस 27/03/2023 वेळ सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 सुट्टीचे दिवस वगळून आहे.
जे उमेदवार [email protected] वर ई-मेल द्वारे अर्ज पाठवत आहेत त्यांनी दिलेल्या तारखांसह अर्ज/ फी जमा करावी.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – rayatshikshan.edu