Jio च्या ‘या’ प्लॅनअंतर्गत वर्षभराची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉलिंगसहीत सोबत मिळवा अनेक फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या Jio बाजारात एंट्री घेतल्यापासूनच ग्राहकांसाठी अनेक नवनवीन प्लॅन सादर करत आहे. आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम ऑफर देण्यात जिओकडून कोणतीही कसर सोडली जात नाही. आजही आपण जिओच्या अशाच एका प्लॅन बाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये वर्षभर अनलिमिटेड कॉलिंगसहीत डेटाचे फायदे देखील मिळतील.

Jio चा जबरदस्त रिचार्ज, दोन वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉल्स अन् फोनही मिळणार! -  Marathi News | jio phone recharge plan rs 1999 offer 2 year validity |  Latest tech News at Lokmat.com

तर जिओच्या या प्लॅनची किंमत 1559 रुपये आहे. ज्याची ​व्हॅलिडिटी 336 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, 24GB डेटा, 3600 SMS आणि Jio TV, जिओ Cinema, जिओ Security, Jio Cloud चे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळतील. जर आपण एखाद्या जास्त कालावधीच्या प्लॅनच्या शोधत असाल तर हा एक चांगला पर्याय ठरू शकेल.

Jio Recharge: JioPhone: Recharge Plans, Data Benefits, Other Details Here

मात्र इथे हे लक्षात घ्या कि, हा प्लॅन फक्त JioPhone युझर्ससाठीच असेल. याची खास बाब अशी कि, यामध्ये आपल्याला 5G डेटा मिळेल. ज्यामुळे इंटरनेट स्पीडबाबत ग्राहकांना कसलाही त्रास होणार नाही. जर आपल्याला दर महिन्याला रिचार्ज करण्याचा त्रास वाटत असेल, तर हा प्लॅन आपल्यासाठी सर्वोत्तम ठरेल. जिओकडे या प्लॅनसारखे इतर अनेक प्लॅनही उपलब्ध आहेत.

Jio Introduces New Rs 749 Prepaid Plan in India; Check out Its Benefits! |  Beebom

जिओच्या 395 रिचार्ज प्लॅन अंतर्गत ग्राहकांना 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यासोबतच यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 1000 एसएमएस, एकूण 6GB डेटा देखील मिळेल. मात्र हा डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी होईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-list/?category=JioPhone&categoryId=SmlvUGhvbmU=%E2%80%8BFREEcalls&SMS:NA

हे पण वाचा :
WhatsApp चे जबरदस्त फीचर, आता आपल्या इमेजेसना स्टिकर्समध्ये बदलू शकतील युझर्स
Bank Holiday : मार्चमध्ये बँका इतके दिवस राहणार बंद, इथे तपासा सुट्ट्यांची लिस्ट
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 50 लाख रुपये
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत संमिश्र कल, तपासा आजचे नवे भाव
Financial Changes : आता बिघडणार आपल्या महिन्याच्या खर्चाचे गणित, 1 मार्चपासून ‘या’ नियमांत होणार बदल