Recharge Plans : IPL सामने पाहण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वात बेस्ट रिचार्ज प्लॅन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recharge Plans : आयपीएलचा 2023 चा हंगाम आता सुरू झाला आहे. जगभरातील लोकं याचा पुरेपूर आनंद घेतात. मात्र जर ग्राहक फोनवरून आयपीएलचे सामने पाहत असतील तर साहजिकच त्यासाठी जास्त डेटा वापरला जाईल. अशा परिस्थितीत असे ग्राहक आहेत जे जास्तीत जास्त डेटा उपलब्ध असणाऱ्या प्लॅनचा शोध घेत आहेत. मात्र हे लक्षात घ्या कि, आता ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन टेलिकॉम कंपन्या देखील असे अनेक प्लॅन ऑफर करत आहेत, ज्यामध्ये डेली 3 जीबी डेटा मिळेल.

IPL 2023: Top Recharge Plans by Jio, Airtel, VI for Indian Premier League  2023 LIVE Streaming, CHECK in Details

तर सर्वात आधी आपण Jio च्या प्लॅनबाबतची माहिती घेउयात. तर जिओ च्या219 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 3GB मिळेल. याव्यतिरिक्त, 14 दिवसांसाठी अतिरिक्त 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS चा लाभ देखील मिळेल. Recharge Plans

Jio unlimited data plans 2023: Best Jio recharge plans with no daily data  limit | 91mobiles.com

त्याचप्रमाणे Jio च्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील डेली 3GB डेटा मिळेल. यामध्ये 28 दिवसांसाठी अतिरिक्त 6GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS चा लाभ देखील मिळेल. तसेच 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये, ग्राहकांना 84 दिवसांसाठी डेली 3GB डेटा मिळेल. यासोबतच अतिरिक्त 40GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS चा लाभ देखील मिळेल. Recharge Plans

Latest prepaid plan to suite your needs - Airtel

Airtel चे प्लॅन

Airtel कडून 28 दिवस आणि 56 दिवसांची व्हॅलिडिटी असलेले 499 रुपये आणि 699 रुपये असे दोन प्लॅन ऑफर केले जातात. या दोन्ही प्लॅनमध्ये डेली 3GB डेटा दिला जातो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS चा लाभही मिळतो. याची खास बाब अशी की यामध्ये OTT बेनेफिट देखील मिळतात. Recharge Plans

Vodafone Idea Has Five Prepaid Plans With Major OTT Benefit Bundled

Vodafone Idea चे प्लॅन

Vodafone Idea कडून 359 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 3GB डेटा, 409 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 3.5GB डेटा, 475 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 4GB डेटा आणि 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 3GB प्रति दिन डेटा मिळेल. या सर्व Vi प्लॅन्स डेटा डिलाईट अंतर्गत 2GB अतिरिक्त डेटा, रात्री अनलिमिटेड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग तसेच SMS फायदे मिळतील. Recharge Plans

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.myvi.in/prepaid/best-prepaid-plans

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन भाव पहा
Investment Tips : डेट म्युच्युअल फंड की एफडी यांपैकी जास्त रिटर्न कुठे मिळेल ? तज्ज्ञांकडून समजून घ्या
BSNL च्या ‘या’ प्लॅनद्वारे वर्षभर रिचार्जपासून सुट्टी, डेली 2GB डेटा सोबत मिळवा आणखी फायदे
New Business Idea : कोणत्याही खर्चाशिवाय ‘हा’ व्यवसाय सुरू करून दरमहा हजारो रुपये कमावण्याची संधी
Samsung Galaxy F14 5G : अगदी कमी किंमतींत खरेदी करा Samsung चा नवा फोन, पहा फीचर्स अन् किंमत