Thursday, March 30, 2023

वेगवान बाईकची कारला धडक, थोडक्यात बचावला बाईकस्वार

- Advertisement -

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर अपघाताचे (accident) अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. यामध्ये बऱ्याचदा चालकाची चूकी असते तर कधी-कधी इतरांच्या चुकीमुळे हे अपघात (accident) घडतात. सध्या सोशल मीडियावर शेअर होत असलेला व्हिडीओ देखील असाच काहीसा आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण भरधाव वेगाने बाईक चालवत येतो, तेव्हा तो एका कारच्या बाजूने आणि एका ट्रकच्यामधून जागा काढत जाणार असतो. परंतू तेव्हा वेगामुळे त्याचं नियंत्रण चुकतं आणि तो कारला धडकतो आणि खाली पडतो. हा अपघात (accident) इतका गंभीर आहे की, तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

- Advertisement -

https://twitter.com/ViciousVideos/status/1563483211090448384

नशीबाने हा तरुण या अपघातातून (accident) थोडक्यात बचावला आहे. तरुण ज्या पद्धतीने उठून उभा राहिला त्यावरुन तरी असं दिसत आहे की, त्याला गंभीर दुखापत झालेली नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या तरुणाच्या बाबतीत काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?