कर्जत-जामखेडमधून रोहित पवार ‘सुसाट’; राम शिंदे पिछाडीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी। देशाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपचे राम शिंदे यांना रोहित कडवी लढत देत आहेत.

हाती आलेल्या निकालानुसार रोहित पवार सहाव्या फेरीअखेर सात हजार मतांनी आघाडीवर आहेत. संपूर्ण निकाल अजून येईपर्यंत विजयी कोण याचे चित्र स्पष्ट होणार मात्र रॅम शिंदे अजून तरी पिछाडीवर आहेत.

Leave a Comment