RRB NTPC Bharti 2024| नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. याचा फायदा अनेकांना होणार आहे. रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे अनेकांची इच्छा असते. आणि ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती गुड ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम टिकीट कलेक्टर, जुनियर अकाउंट्सिस्टंट कम टायपिस्ट, कमर्शियल कम टिकीट कलेक्टर, अकाउंटंट कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क या पदांसाठी आहे या पदांच्या एकूण 11558 जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही CEN 05/ 2024 पदवीधर साठी 13 ऑक्टोबर 2024 आहे तर CEN 05/2024 अंडरग्रॅज्युएटसाठी 20 ऑक्टोबर 2024 ही आहे आता या भरतीचे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव
गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क
पदसंख्या | RRB NTPC Bharti 2024
या भरती अंतर्गत तब्बल 11558 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे
वयोमर्यादा
CEN 05/2024 पदवीधर साठी – 18 ते 36 वर्ष
CEN 05 / 2024 अंडर ग्रॅज्युएट साठी 18 ते 33 वर्ष
अर्ज शुल्क
या भरतीचा अर्ज करण्यासाठी जनरल कॅटेगिरीतील विद्यार्थ्यांना 500 रुपये एवढी फी आहे, तर एससी, एसटी कॅटेगिरीतील विद्यार्थ्यांना 250 रुपये एवढी फी आहे.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
CEN 05/2024 पदवीधर साठी – 13 ऑक्टोबर 2024
CEN 05 / 2024 अंडर ग्रॅज्युएट साठी – 20 ऑक्टोबर 2024
अंडर ग्रॅज्युएट पोस्ट
- जूनियर क्लार्क कम टायपिस्ट – 990 जागा
- अकाउंट क्लार्क कम टायपिस्ट – 361 जागा
- ट्रेन क्लर्क – 72 जागा
- कमर्शियल कम टिकीट क्लर्क – 2022 जागा
ग्रॅज्युएट पोस्ट |RRB NTPC Bharti 2024
- गुड्स ट्रेन मॅनेजर – 3144 जागा
- चीफ कमर्शियल कम टिकीट सुपरवायझर – 1736 जागा
- सीनियर कलर कम टाइपिस्ट – 732 जागा
- जूनियर अकाउंटंट असिस्टंट कम टाइपिस्ट – 1507 जागा
- स्टेशन मास्टर – 994 जागा
अर्ज कसा करावा ?
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करताना सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे.
- दिलेल्या तारखेच्या अगोदरच अर्ज करायचा आहे.
- तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा