सलमानच्या पुतण्याचे मुंबईत निधन! ‘या’ आजाराने होता ग्रस्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सलमानचा पुतण्या अब्दुल्ला खान याचे सोमवारी उशिरा निधन झाले. अब्दुल्ला खान यांना दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार अब्दुल्ला यांना फुफ्फुसांचा संसर्ग झाला होता. सलमानने एका ट्विटमध्ये अब्दुल्ला यांना श्रद्धांजली वाहिली. मृत्यूची बातमी समजताच सलमानचे कुटुंब शोकात बुडले आहे.

स्वत: सलमान खानने अब्दुल्ला खानच्या मृत्यूची माहिती दिली आहे. त्याने अब्दुल्लाचे छायाचित्र शेअर केले आणि लिहिले- तुझ्यावर कायम प्रेम आहे. अब्दुल्ला हे एक प्रसिद्ध बॉडीबिल्डर होते. सलमानबरोबरचे त्यांचे नाते खूप खास होते. सलमानच्या सर्वात जवळच्या लोकांमध्ये त्याचा समावेश होता. सलमान आणि अब्दुल्ला यांनी एकत्र मिळून बॉडीबिल्डिंगचे प्रशिक्षण घेतले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न

जगभरात कोरोनाच्या घटनांची संख्या सात लाखांच्या पुढे,मृतांचा आकडा ३३ हजारांपेक्षा जास्त

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वेंटिलेटर का महत्वाचे? घ्या जाणुन

तरुणांनो स्वतःची काळजी घ्या! कोरोनाचा तरुण वर्गाला सर्वाधिक धोका

कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी 

You might also like