SAMEER Mumbai Bharti 2024 | विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत कितीतरी तरुणांना झालेला आहे. आणि त्यांना एक चांगली अशी नोकरी देखील मिळालेली आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ज्या लोकांना मुंबईमध्ये काम करण्याची इच्छा आहे. त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण SAMEER मुंबई (SAMEER Mumbai Bharti 2024 ) अंतर्गत एक मोठी भरती चालू होणार आहे. या भरती अंतर्गत पदवीधर डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदांच्या व्यक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या एकूण 28 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पात्र असलेल्या उमेदवारांनी या मुलाखतीसाठी हजर राहावे. 29 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट रोजी ही मुलाखत होणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्त्वाची माहिती | SAMEER Mumbai Bharti 2024
- पदाचे नाव – पदवीधर डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी
- पदसंख्या – 28 जागा
- नोकरीचे ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – समीर आयआयटी बी कॅम्पस पवई मुंबई 400076
- मुलाखतीची तारीख – 29 आणि 30 ऑगस्ट
पदसंख्या
पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी – 20 जागा
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी – 8 जागा
वेतनश्रेणी | SAMEER Mumbai Bharti 2024
पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी -10,500 रुपये
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी – 8500 रुपये
भरती प्रक्रिया
- ही भरती मुलाखती द्वारे होणार आहे.
- त्यामुळे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
- 29 आणि 30 ऑगस्ट रोजी ही मुलाखत घेण्यात येणार आहे.
- मुलाखतीला जाण्याआधी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा