सांगलीत भाजपकडून शहीद जवानांना वाहण्यात आली श्रद्धांजली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत भारताच्या सर्व सैन्य दलाचे सरसेनापती बिपिन रावत यांचे निधन झाले. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी व अन्य अधिकारी यांचेही निधन झाले. या घटनेनं संपूर्ण देश सुन्न झाला. या घटनेत शाहिद झालेल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांना सांगलीत भाजपच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. बिपीन रावत यांच्या प्रतिमेला हार घालून कॅडल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली.. यावेळी शहीद जवान अमर रहे अमर रहे अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या..

Leave a Comment