संजय राऊत पवारांच्या भेटीला, शिवसेना राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन करणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी। राज्यात सत्तस्थानेसाठी काहीच अवधी उरला असताना आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपसोबत अजूनही जुळत नसल्याने तसेच मुख्यमंत्रीपदावर शिवसेना अजून असून बसली आहे. या सर्व घडामोडीत आता ट्विस्ट म्हणजे संजय राऊत शरद पवार यांच्या भेट घेत आहेत.

भेटीला रवाना होण्यापूर्वी केवळ मुख्यमंत्रीपद बाकी काही नाही असे माध्यमांना सांगत त्यांनी आपली ठाम भूमिका व्यक्त केली. तिकडे भाजपच्या गोटातून शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचे सर्वोतोपरी प्रयन्त सुरु आहेत. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना मार्गदर्शन करत सूचना दिल्या.

Leave a Comment