संतूर मॉमला विदर्भाच्या चिमुकलीने केले ‘हे’ सवाल

0
68
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | सध्याच्या जगात आपण जाहिरातींवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतो, आणि जाहिरात जे सांगेल तेच आपण मान्यही करतो. त्याची सत्यता पडताळण्याचे कष्टही कुणी घेताना दिसत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.

या व्हिडिओत एका गोड चिमुकलीने संतूर साबणाच्या जाहिरातीमधील मॉमला एक सल्ला दिलाय. पाहुयात काय म्हणतेय ही चिमुकली

https://youtu.be/0mGRbPaBA64

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here