Saturday, March 25, 2023

सावरकर जयंतीउत्साहा साजरी; गर्दी होऊ नाही म्हणून ऑनलाईन घेतले व्याख्यान

- Advertisement -

औरंगाबाद | स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आज समर्थनगर शहरात सावरकर पुतळा परिसरात फुलांची सजावट करण्यात आली. तसेच सर्वपक्षीय उत्सव समितीच्या वतीने 8 वाजता अभिवादन करण्यात आले.

सावरकर प्रेमी मंडळाच्या वतीने ऑनलाईन व्यख्यान ही ठेवण्यात आले आहे. सावरकर यांच्या विषयी माहिती जीवन परिचय या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सांगण्यात आला. आजच्या तरुणांना सावरकर कोण हे माहिती असणे अवगत पाहिजे.

- Advertisement -

तसेच या ठिकाणी अन्नवाटप करण्यात आले परिसतील गरजू नागरिकांना अन्नवाटप करण्यात आले. मी पण सावरकर मित्र मंडळातर्फे सकाळी शहरातील विविध भागात ड्युटीवर असणारे व पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अन्नाची पाकिटे वितरीत करण्यात आली.उत्सव समितीच्या वतीने शहरातील स्वतंत्र्य सैनिक सुधाकर महाजन, ताराबाई लड्डा यांनी ही मार्गदर्शन केली