SBI Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याचे संधी मिळणार आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत व्यापार वित्त अधिकारी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या एकूण 150 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती (SBI Bharti 2024) ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागतील. त्याचप्रमाणे 27 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवार आणि या तारखेला सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्वाची माहिती | SBI Bharti 2024
- पदाचे नाव – व्यापार वित्त अधिकारी
- पदसंख्या – 150जागा
- वयोमर्यादा – 23 ते 32 वर्ष
- अर्ज शुल्क
- जनरल उमेदवार 750 रुपये
- एससी, एसटी, ओबीसी उमेदवारांना फी नाही
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2024
- शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी मिळवणे गरजेचे
अर्ज कसा करावा ? | SBI Bharti 2024
- या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करताना महत्त्वाची कागदपत्र अपलोड करायची आहे.
- 27 जून 2024 ची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा