इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्याच द्या; सर्वोच्च न्यायालयाचा SBI ला आदेश

Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक रोखे (इलेक्टोरल बाँड्स) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बॅंक ऑफ इंडियाला (Electoral Bonds Case) मोठा झटका दिला आहे. इलेक्टोरल बाँड्ससंदर्भात एसबीआयने ३० जूनपर्यंत मुदतवाढ मागितली होती. ही मुदतवाढ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर, १३ मार्चपर्यंत निवडणूक आयोगात इलेक्टोरल बाँडची सर्व माहिती सादर करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. … Read more

SBI Bank Special FD Scheme | गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ! SBI 400 दिवसांच्या FD वर देणार तब्बल एवढा व्याजदर

SBI Bank Special FD Scheme

SBI Bank Special FD Scheme | आपण आपल्या भविष्याचा विचार करून नेहमी कुठे ना कुठे आर्थिक गुंतवणूक करत असतो. याच गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विशेष एफडी स्कीम अमृत कलेशमध्ये गुंतवणूक जर तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी अगदी कमी वेळ शिल्लक राहिला आहे. या एसबीआय बँकेच्या विशेष एफडीमध्ये … Read more

CIBIL Score : CIBIL स्कोर चांगला असेल तर झटपट मिळेल स्वस्त होम लोन; ऑनलाईन कसा चेक कराल?

CIBIL Score

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (CIBIL Score) हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर कोणताही सामान्य माणूस होम लोन घेण्याचा विचार करतो. दरम्यान आरबीआयने (RBI) मे २०२२ साली रेपो दरात सातत्याने वाढ करण्यास सुरुवात केली आहे. ती वाढ अद्याप सुरूच आहे. रेपो दरातील वाढीमुळे अर्थव्यवस्थेतील व्याजदर हे उच्च पातळीवर आहेत. असे असले तरीही स्वस्त कर्ज घेण्यासाठी विविध … Read more

SBI Recruitment : SBI मध्ये 2 हजार पदांची भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची अंतिम तारीख

SBI Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी (SBI Recruitment) करणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. एसबीआय बँककडून PO म्हणजेच Probationary Officer पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी एसबीआय बँकेत 2000 पेक्षा जास्त उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. आज पासून म्हणजेच 7 सप्टेंबर पासून उमेदवार या पदाचा अर्ज भरू शकतात. एसबीआयच्या sbi.co.in … Read more

SBI ची जबरदस्त योजना! 10 लाख भरा अन् मिळवा 21 लाख रुपये; कसे ते जाणुन घ्या

SBI scheme

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : साधारणपणे, जसजसे वय वाढते तसतसे गुंतवणुकीबाबत बहुतेक लोकांची जोखीम घेण्याची क्षमता कमी होते. निवृत्तीनंतर कोणत्याही सामान्य गुंतवणूकदाराला त्याच्या पैशातून कोणतीही जोखीम पत्करायची नसते. ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर पैसा जोखीम पत्करता येत नाही हे खरे, पण पैशातून पैसे कमवण्याचे पर्याय संपलेत असे नाही. बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना आहेत ज्यात खात्रीशीर उत्पन्न उपलब्ध … Read more

2000 रुपयांच्या नोटा बदलाबाबत SBI चा मोठा निर्णय; बँकेने नेमकं काय म्हंटल?

sbi on 2000 notes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने देशात पुन्हा एकदा नोटबंदी करत २००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या आहेत. ग्राहकांना ३० सप्टेंबर पर्यंत नोटा बदलण्यासाठी बँकेत जावं लागणार आहे. एका दिवसात लोक जास्तीत जास्त 20,000 रुपये काढू शकतात. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ने मोठी घोषणा केली आहे. … Read more

SBI ग्राहकांसाठी खुशखबर!! बँक स्टेटमेंट मिळवण्यासाठी घरबसल्या करा ‘हे’ काम

sbi bank statement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण बँकेत केलेल्या व्यवहाराचा तपशील हा बँक स्टेटमेंटद्वारे आपल्याला मिळत असतो. पण त्यासाठी वेळ काढून आपल्याला बँकेत जावे लागते. कधी कधी स्टेटमेंट मिळवण्यासाठी लांबचलांब रांगेत उभे रहावे लागते जे खूपच कंटाळवाणे असते, पण जर तुम्ही SBI बँकेचे ग्राहक असाल तर आज आम्ही तुम्हाला एक अशी माहिती देणार आहोत ज्याद्वारे एका फोन … Read more

SBI Customers Alert : ग्राहकांनी वेळीच सावध व्हा, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SBI Customers Alert (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेत जगणे खूपच सुसह्य झाले आहे . प्रत्येक व्यवहार आपण मोबाईलच्या एका क्लीकवर हाताळत आहोत, पण हाच सुसह्यपणा आपल्याला कधी कधी धोकादायकही ठरू शकतो .अगदी आर्थिक व्यवहाराच्या रूपातही आपणाला दगा होऊ शकतो ह्याचा प्रत्येय देणारी एक बातमी आम्ही इथे देत आहोत ज्यायोगे सध्या सुरु असलेल्या ऑनलाईन फसवणुकीपासून तुम्ही आपले … Read more

घरबसल्या SBI मध्ये ऑनलाईन FD खाते उघडण्याची प्रक्रिया जाणून घ्या

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI कडून आपल्या ग्राहकांसाठी अनेक सुविधा ऑनलाइन दिल्या जातात. याबरोबरच SBI ने ऑनलाइन पोर्टलवर घरबसल्या FD उघडण्याची सुविधाही सुरु केली आहे. याशिवाय आता घरबसल्या SBI मध्ये FD खाते देखील उघडता येते. चला तर मग आज आपण घरबसल्या ऑनलाइन FD कशी उघडावी ते जाणून घेउयात… ‘ऑनलाइन … Read more

Investment : ‘या’ सरकारी योजनांमध्ये 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करून मिळवा जोरदार रिटर्न

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment  : सध्या मार्च महिना सुरू आहे,ज्यामुळे करदात्यांकडून आपला इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. मात्र यासाठी फक्त 31 मार्चपर्यंतच संधी असेल. अशा अनेक योजना आहेत ज्या ग्राहकांसाठी मर्यादित काळासाठीच सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 … Read more