SBI Mumbai Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध आणि नवनवीन संधी घेऊन येत असतो. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि त्यांना चांगल्या प्रकारे नोकरी लागेल. अनेक विद्यार्थ्यांनाही मुंबईमध्ये बँकेत नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई (SBI Mumbai Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत अधिकारी लिपीच्या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 68 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा. त्याचप्रमाणे 14 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्त्वाची माहिती | SBI Mumbai Bharti 2024
- पदाचे नाव – अधिकारी लिपिक
- पदसंख्या – 68 जागा
- नोकरीच्या ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 20 ते 30
- अर्ज शुल्क – 750 जागा
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2024.
अर्ज कसा करावा ? | SBI Mumbai Bharti 2024
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
- 14 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.