SBI Mutual Fund Plan | SBI च्या ‘या’ योजनेत दरमहा 2,000 रुपये गुंतवा आणि 15 वर्षांनी व्हा लखपती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

SBI Mutual Fund Plan | आजकाल अनेक लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असता. त्यातून त्यांना खूप चांगला फायदा मिळतो. आज आम्ही तुम्हाला एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्युच्युअल फंड बाबत माहिती सांगणार आहोत. यामध्ये दोन म्युच्युअल फंड असतात त्यापैकी आम्ही एसआयपी याबद्दल सांगणार आहोत

अनेक लोक असे असतात जे म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवत नाही. त्याऐवजी ते बँक पोस्ट ऑफिस किंवा एफडीएसमध्ये पैसे गुंतवतात. परंतु म्युच्युअल फंड हे पैसे गुंतवण्याचे अत्यंत फायदेशीर ठिकाण आहे. त्याचा परतावा देखील खूप चांगला मिळतो.

पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत पैसे गुंतवणूक सुरक्षित असले तरी म्युच्युअल फंड त्यापेक्षाही पटीने अधिक फायदा देत असते. तुम्हाला जास्त मुदतीसाठी पैसे गुंतवायचेअसेल तुम्ही एसआयपीमध्ये तुमचे खाते उघडू शकता. यातून खूप चांगला परतावा देखील मिळतो. आता याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

किती परतावा मिळेल | SBI Mutual Fund Plan

एसआयपीचा फंड 2013 मध्ये सुरू झालेला होता. आणि त्या फंडने 2013 पासून 20.60% या दराने परतावा दिला आहे. मागील तीन वर्षाच्या परताव्याबद्दल आपण जाणून घेतले तर 26.44% परतावा दिलेला आहे. यापूर्वी एसआयपीने 40.21% देखील परतावा दिलेला आहे.

2 हजार रुपये जमा केले तर तुम्हाला किती परतावा मिळेल

एसआयपीच्या कॅल्क्युलेशन नुसार आपण पाहिले जर तुम्ही दर महिन्याला एसपीमध्ये 2 हजार रुपये जमा केले तर तुम्हाला २० टक्के परतावा मिळेल. म्हणजे तुमच्या एसआयपी खात्यामध्ये 15 वर्षांनी 3 लाख 60 हजार एवढे पैसे जमा होतील. एसआयपीमध्ये तुम्हाला खूप चांगला परतावा मिळतो.तुम्ही ठराविक रक्कम सातत्याने दीर्घ काळापर्यंत भरली तर काही वर्षांनी तुम्ही नक्कीच करोडपती व्हाल. ही एक सुरक्षित आणि चांगल्या परताव्याची योजना आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी एसआयपी मध्ये गुंतवणूक करावी. यामुळे तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या अत्यंत चांगले होईल.