लग्नापूर्वी सेक्स करण्याचे ‘हे’ आहते फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लव्हगुरु | लग्नापूर्वी सेक्स करावा की नाही या बद्दल खूप लोकांच्या मनात शंका असते. भारतीय संस्कृतीने तर याला कधीच मान्यता दिली नाही. पण कधी कधी अनेक जणांचे लग्नाआधी एखाद्याशी शारीरिक संबंध येतात, त्यामुळे ब-याचदा सेक्स केल्यानंतर मनावर एक प्रकारचं दडपण येतं. ब-याचदा लग्नाआधी सेक्स करणं अनेकांना चुकीचं वाटतं. मात्र लग्नाआधी सेक्स केल्यास अनेक फायदे मिळतात. लग्नापूर्वी सेक्स करण्याची खालील फायदे आहेत

१) जर तुमची गर्लफ्रेंड असेल आणि ती तुमच्याप्रति प्रामाणिक असल्यास सेक्स तुमच्या नात्याला आणखी घट्ट करतो. त्यामुळे सेक्सचा दोघांनाही फायदा होतो.

२) ब-याचदा अनेकांना वाटतं लग्नानंतरच सेक्स करणं योग्य आहे. मात्र जर तुम्ही लग्नाआधी सेक्स केला, तर तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे जोडीदारासोबत सेक्स करू शकता. त्यामुळे लग्नानंतरही तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे सेक्स समजतो. तसेच जोडीदारही आनंदी राहते.

३) सेक्स केल्यानंतर व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दोन्ही गरजा पूर्ण करतो. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात सेक्स केल्यास आनंदाची तृप्ती मिळते.

४) लग्नाआधी सेक्स केल्यानं व्यक्तीच्या मनाला शांतीची अनुभूती येते आणि त्याला मोठ्या प्रमाणात राग येत नाही. तसेच तो स्वतःच्या मित्रांसोबतही चांगल्या प्रकारे वर्तन करतो.

५) लग्नाआधी सेक्स केल्यानं एक प्रकारचं समाधान प्राप्त होतं. त्यामुळे व्यक्ती आजूबाजूला असलेल्या कोणालाही पाहून उत्तेजित होत नाही. तो खूपचं समाधान व्यक्त करतो.

इतर महत्वाचे –

कामसूत्रानुसार या गोष्टी करणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया सर्वाधिक आकर्षित होतात

या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे

हस्तमैथुन करण्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला मा

म्हणून सुंदर पत्नी असूनही पती देतात धोका..

इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल

Leave a Comment