शहीद जवानांच्या वीरपत्नींना ठाकरे सरकारकडून ‘हे’ गिफ्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शहीद जवानांच्या वीरपत्नींना घरफळा माफ करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. सरकार शहीद जवानांच्या कुटूंबियांसमवेत कायम आहे. अशी माहिती राज्याचे वित्तमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शहीद जवानांच्या कामाचा आदर करत वीरपत्नींचा गौरव करण्याच्या उद्देशानव आम्ही हा निर्णय घेतला आहे. वीरपत्नींचा घरफाळा माफ करण्याचा निर्णय आम्ही विधानसभा आणि विधानपरिषदेत जाहीर केला आहे. असेही देसाई यांनी सांगितले.

शहीद जवानांच्या वीरपत्नांना ठाकरे सरकारकडून घरफळा माफ

दरम्यान, दिशा कायदा बनवण्यासंबधी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याची महाविकास आघाडी सरकारचीच  तयार आहे. सध्या पाच वरिष्ठ पोलिस अधिकारी दिशा कायद्याचा मसुदा बनवत आहेत. असेही यावेळी देसाई यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.

या बातम्याही वाचा –

वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल

लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..

महिला जिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशीलात लगावली; पहा व्हिडीओ

धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू

मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अ‍ॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा

 

Leave a Comment