….म्हणून त्यावेळी राजीनामा दिला; ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर करताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर बोट ठेवले. उद्धव ठाकरे यांनी तेव्हा राजीनामा दिला नसता तर आज आम्ही पुन्हा त्यांचं सरकार आणलं असत अस कोर्टाने म्हंटल होत. त्यानंतर आपण राजीनामा का दिला याचे स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत … Read more

उद्धव ठाकरेंची तोफ आज मालेगावात धडाडणार; राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देणार का?

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोकणातील खेड येथील सभेननंतर शिवसेना (ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तोफ आज नाशिक जिल्ह्यातील मालेगावात धडाडणार आहे. मालेगाव शहरातील कॉलेज मैदान येथे आज 5:30 वाजता उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेमुळे मालेगाव शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आजच्या सभेत उद्धव ठाकरे … Read more

तुम्ही पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा (Lok Sabha 2024) निवडणुकीसाठी देशभरातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच या 2024 निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा चेहरा पंतप्रधान पदासाठी उत्तम आहे असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होते. याबाबत खुद्द उद्धव ठाकरेंनाच विचारलं असता त्यांनी स्प्ष्टपणे यावर उत्तर … Read more

शिवसेना आमचीच, निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही; ठाकरेंनी ठणकावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमची आहे. माझ्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, त्यांनी मध्ये चोमडेपणा करू नये असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगालाचा ठणकावले आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पडली. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटासह निवडणूक आयोगावर सुद्धा निशाणा साधला. निवडणूक आयुक्त … Read more

खेडमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; संपूर्ण राज्याचे लक्ष्य

uddhav thackeray khed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज रत्नागिरीतील खेड (Khed) मध्ये जाहीर सभा आहे. संध्याकाळी 5 वाजता ठाकरेंची तोफ खेडमध्ये धडाडणार आहे. खेड हा शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्याचठिकाणी जाऊन उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलं आहे. खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव … Read more

राजीनामा देऊन उद्धव ठाकरे चुकले? कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षांवर आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरु आहे. आज सुद्धा ठाकरे गटाकडूनच युक्तिवाद करण्यात आला. यावेळी कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसंघवी यांच्या कडून राज्यपालांचे अधिकार, मुख्य प्रदोताची निवड आणि बहुमत चाचणीवरून शिंदे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्धव ठाकरेंनी अचानक दिलेला राजीनामाच त्यांची अडचण ठरण्याची शक्यता आहे. … Read more

शिवधनुष्य रावणाला पेललं नाही ते मिंध्याला काय पेलणार?? ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवधनुष्य रावणाला पेललं नाही ते मिंध्याला काय पेलणार?? असा सवाल करत हा तर शिवसेना संपवण्याचा डाव आहे . हे जे सगळं घडतंय हा पूर्वनियोजित कट आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर केली आहे. आज शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक पार पडली. … Read more

अडचणीच्या काळात ठाकरेंच्या मदतीला पवार; फोनवरून चर्चा करत दिला मोठा दिलासा

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर त्यांच्यापुढे मोठं संकट उभं राहिले आहे. मात्र या अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत. शरद पवार यांनी स्वतः फोनवरून उद्धव ठाकरेंशी चर्चा केली तसेच महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी उभी आहे असा … Read more

“मोगँबो खुश हुआ” ; उद्धव ठाकरेंची अमित शहांवर बोचरी टीका

uddhav thackeray amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्यांनतर उद्धव ठाकरेंच्या आक्रमकतेला चांगलीच धार आली आहे. आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख चक्क “मोगँबो” असा केला आहे. ते उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, काल पुण्यात कोणी आलं होतं. त्यांनी विचारलं महाराष्ट्रात कसं काय … Read more

निवडणूक आयोग मोदींचे गुलाम; बाळासाहेबांच्या स्टाईलमध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यांनतर आज उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह केंद्रातील मोदी सरकार आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोग हे मोदींचे गुलाम आहे असं म्हणत गद्दारांना धनुष्यबाण पेलणार नाही अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी कलानगर … Read more