मोदींच्या आवाहनाला शरद पवारांनी असा दिला प्रतिसाद, पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणू विरुद्ध स्वतःचा जीव धोक्यात घालून लढणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचे आवाहन जनतेला केलं होतं. या आवाहनला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला आहे. रविवारी संध्याकाळी बरोबर ५ वाजता लोकांनी आपापल्या सोसायट्यांच्या परिसरात, गॅलरीमध्ये येऊन टाळ्या वाजवल्या तसेच बच्चे कंपनीनं थाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा आपल्या घराबाहेर पडून टाळ्या वाजवून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. यावेळी त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा टाळ्या वाजवून कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

पहा व्हिडिओ:

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

 

Leave a Comment