मावळ मतदारसंघाबद्दल शरद पवार म्हणतात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | शरद पवार यांनी मुंबई मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यावेळी त्यांच्या सोबत सुप्रिया सुळे यांच्या कन्या आणि पती सदानंद सुळे हे देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शरद पवार यांच्या सोबत मतदान केंद्रावर आले होते. त्यावेळी शरद पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघाबाबत विचारले असता त्यांनी खूपच अल्प उत्तर देत विषयाला बगल दिली आहे.

पार्थ प्रचार : नवनीत राणांचा रोड शो ; कॉंग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यामध्ये हाणामारी

मावळ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता शरद पवार यांनी मला सर्वच मतदार संघ महत्वाचा वाटतात. मावळ मतदारसंघाचे मला विशेष महत्व वाटत नाही असे म्हणले आहे.

म्हणून मी शिवसेना सोडली ; अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट

मावळ मतदारसंघात शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक  लढत आहेत. त्यांच्या पुढे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे तगडे आव्हान आहे.त्यामुळे या मतदारसंघात निकाल काय लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज

माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ एवढे मतदान

अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला राजीनामा

सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

विजयसिंह म्हणातात…माढ्यासह बारामती आणि मावळमध्ये राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणार

Leave a Comment