शिवसेना गुलमंडी शाखेच्या वतीने शिवजयंती साजरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शिवसेना शाखेच्या वतीने गुलमंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त (तिथीप्रमाणे) शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, गणू पांडे, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, नगरसेवक सचिन खैरे, अॅड. अशोक पटवर्धन, पुरोहित संघटनेचे सुभाष मुळे, सुनील खडके, पुनमसिंग राजपूत, कृष्णा खडके पाटील, आदींची उपस्थिती होती.

कोरोना प्रादुर्भावामुळे शिवजयंती साजरी करण्यासाठी सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर विचार मांडले.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

Leave a Comment