Thursday, March 30, 2023

महाबळेश्वर शिवजयंती रद्द, राजेश कुभारदरेंची माहीती

- Advertisement -

महाबळेश्वर प्रतिनीधी । महाबळेश्वर शहरात छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्याकरीता आग्रही असलेली महाबळेश्वर नगररीने कोव्हीड १९ या संरर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीकेवर शिवजयंती २०२० रद्द करुन शासनाला सरकार्य करण्याचे अवाहन माजी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र कुभारदरे यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे केले आहे.

माजी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश कुभारदरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की गेल्या ४० वर्षांपासून महाबळेश्वर शहरात आपण मोठ्या थाटामाटात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजयांची शिवजयंती*साजरी करीत आलो आहोत. मात्र देशात प्रथमच ‘करोना’ विषाणू संकटामुळे कुठे लौकडवून, कुठे संचार बंदी यामुळे या वर्षी शिवजयंती उत्सव साजरा करता येणार नाही अशी परिस्थिती आहे. छत्रपती शिवराय हे प्रजाहितदक्ष राजे होते. आपण शिवप्रभूंचे मावळेआहोत, म्हणून आपण सगळ्यांनी देखील प्रजाहितदक्षतेसाठी यावेळी आपापल्या परीने सार्वत्रिक गर्दी ,मिरवणूक टाळून शासनाचे नियम पाळून घरीच शिवजयंतीसाजरी करावी असे आवाहन केले आहे.

- Advertisement -

तसेच गोरगरीब जनतेला औषधे, जीवनावश्यक वस्तू आदीचे कसे सहकार्य करता येईल आणि मुख्यमंत्री सहायता निधीस काही रक्कम “करोना “संकटाशी लढणे कशी देता येइ याचे नियोजन करावे असे आवाहन कुभारदरे यांनी केले आहे.