नवी दिल्ली | सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि आसामचे माजी मुख्यमंत्री दिवंगत तरुण गोगोई यांना पद्मभूषण जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील समाजसेविका सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री जाहीर झाला आहे.
Former Governor of Goa Mridula Sinha, British film director Peter Brook, Father Vallés (posthumous), Professor Chaman Lal Sapru (posthumous) are among 102 recipients of Padma Shri award. pic.twitter.com/oMoHg3DXcc
— ANI (@ANI) January 25, 2021
केंद्र सरकारने आज साज जणांना पद्मविभूषण जाहीर केला आहे. यात जपानचे दिवंगत माजी पंतप्रधान शिंजो अॅबे, दिवंगत गायक एस.पी.बालसुब्रमण्यम, डॉ. बेल्ले मोनप्पा हेगडे, दिवंगत डॉ. नरिंदरसिंग कपानी, मौलाना वहिउद्दीन खान, पुरातत्वज्ञ बी.बी.लाल, वालूशिल्पकार सुदर्शन साहू यांचा समावेश आहे.
लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि आसामचे माजी मुख्यमंत्री दिवंगत तरुण गोगोई यांना पद्मभूषण जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील समाजसेविका सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री जाहीर झाला आहे.