South Central Railway Bharti 2024 | 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत भरती सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

South Central Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत सूत्रधार पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 18 रिक्त जागा आहेत आणि त्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरता येणार आहेत. त्याचप्रमाणे 15 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | South Central Railway Bharti 2024

  • पदाचे नाव – सूत्रधार
  • पदसंख्या – 59 जागा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ विभागीय कमर्शियल मॅनेजर ऑफिस, नॉर्थ ब्लॉक, डीआरएम ऑफिस कंपाउंड, दक्षिण मध्य रेल्वे, विजयवाडा-1
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2024

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • तुम्ही दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • 15 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा