Southern Railway Bharti 2024 | दक्षिण रेल्वे अंतर्गत भरती जाहीर; 12वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Southern Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता दक्षिण रेल्वे अंतर्गत वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजेच रेडिओलॉजी या पदांसाठी रिक्त जागा निघालेल्या आहेत. या पदांच्या एकूण 10 रिक्त जागा आहेत त्या जागा भरण्यासाठी आता पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2024 ही आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही.

महत्त्वाची माहिती | Southern Railway Bharti 2024

  • पदाचे नाव – वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ रेडिओलॉजी
  • पदसंख्या – 10 जागा
  • प्रक्रिया शुल्क – 100 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जून 2024
  • शैक्षणिक पात्रता – बारावी पास

अर्ज कसा करावा?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही थेट अर्ज करू शकता .
  • 7 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा