मुलांसाठी खास पौष्टिक ‘पालक सूप’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । हिरव्या पालेभाज्या म्हणजे शरीरासाठी एनर्जी बुस्टर आहे. पण बऱ्याच मुलांना पालेभाज्या आवडत नाहीत . मग मुलांना या भाज्यांमधील मिळावे म्हणून त्यांना पालक सूप देऊ शकता . प्रथम पाहुयात या सूप साठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते …

साहित्य – छोटी पालकाची जुडी, १ टोमॅटो, १ बेबी पोटॅटो, कांद्याची मोठी फोड, ३-४ मिरी दाणे

कृती – छोटी पालकाची जुडी, १ टोमॅटो, १ बेबी पोटॅटो, कांद्याची मोठी फोड, ३-४ मिरी दाणे हे सगळं कुकरमध्ये वाफवून घ्या. शिजल्यावर गार झाल्यावर मिक्सरमधून काढून बारीक करून घ्या. थोडेसे पाणी घालून उकळून घ्या. आणि आवडत असल्यास वरून थोडी साय किंवा लोणी घाला.

images (1).jpg

चवीनुसार मीठ आणि थोडा चाट मसाला टाकल्यास मुलांना हे झटपट चटकदार पालक सूप नक्की आवडेल .

Leave a Comment