हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. SSC CHSL अंतर्गत ४५०० जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कर्मचारी निवड आयोग विविध मंत्रालये/विभाग/ कार्यालयांमध्ये विविध विभागीय लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 4 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
संस्था – SSC CHSL
पद संख्या – 4500
भरली जाणारी पदे –
• Postal Assistants(PA)/ Sorting Assistants(SA)
• Data Entry Operator (DEO)
• Lower Divisional Clerk (LDC)/ Junior Secretariat Assistant (JSA)
• Data Entry Operator (Grade A)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण
वय मर्यादा – (SSC CHSL Recruitment 2022)
18 ते 27 वर्षे (किंवा जन्म 2 जानेवारी 1995 नंतर चा व 1 जानेवारी 2004 च्या अगोदरच असावा.)
SC/ST – 05 वर्षे सूट
OBC – 03 वर्षे सूट
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 जानेवारी 2022
मिळणारे वेतन – (SSC CHSL Recruitment 2022)
लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक Lower Division Clerk (LDC)/ Junior Secretariat Assistant (JSA) – Pay Level-2 (Rs. 19,900-63,200).
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) – Pay Level-4(Rs. 25,500-81,100) and Level-5 (Rs. 29,200-92,300).
डेटा एंट्री ऑपरेटर (Grade ‘A’) – Pay Level-4(Rs. 25,500-81,100).
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY