Business : ‘हा’ व्यवसाय सुरू करून दर महिना मिळवा लाखो रुपये !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business : जर आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हांला टोफूचा व्यवसाय सुरु करता येईल. कारण या व्यवसायाद्वारे भरपूर कमाई करता येते. टोफूचा व्यवसाय म्हणजेच पनीरचा प्लांट उभारणे आहे. याद्वारे योग्य पद्धतीने मेहनत करून स्वतःचा एक ब्रँड स्थापित करता येईल. यामध्ये सुमारे 3 ते 4 लाख रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे अवघ्या काही महिन्यांत महिन्याला लाखो रुपये मिळतील.

Tips para cocinar tofu correctamente - Cocina y Vino

व्यवसायासाठी येणारा खर्च

टोफूचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 3 ते 4 लाख रुपयांची गुंतवणुक करावी लागेल. यामध्ये मशिन आणि कच्चा माल तसेच बॉयलर, जार, सेपरेटर, स्मॉल फ्रीझर इत्यादी वस्तू खरेदी कराव्या लागतील. यानंतर माल खराब होऊ नये म्हणून सुरुवातीला टोफू कसा बनवायचा हे माहीत असलेल्या कारागिरालाही घ्यावे लागेल. Business

Soybean Paneer, सोया पनीर - ABR Group Industries, Gondia | ID: 13752182333

टोफू कसे बनवावा ???

टोफू बनवणे हे सामान्य दुधापासून पनीर बनवण्याइतकेच सोपे आहे. मात्र यामध्ये एवढाच फरक आहे की आधी दूध बनवावे लागते. यासाठी पहिले सोयाबीन बारीक करून 1:7 च्या प्रमाणात पाण्याने फेटून उकळावे लागेल. बॉयलर आणि ग्राइंडरमध्ये एका तासाच्या प्रक्रियेद्वारे सुमारे 4 ते 5 लिटर दूध मिळते. यानंतर हे दुध सेपरेटरमध्ये ठेवल्याने दह्यासारखे घट्ट होते. यानंतर त्यातून उरलेले पाणी काढून टाकले जाते. यानंतर जवळपास 1 तासाच्या प्रक्रियेनंतर 2.5 ते 3 किलो पनीर मिळते. Business

Do These Measures To Overcome The Lack Of Money: धन की कमी दूर करने के लिए  करें ये उपाय - India News

किती नफा मिळेल ???

बाजारानुसार टोफूला 200 ते 250 रुपये किलो किंमत मिळते. यामध्ये 1 किलो सोयाबीनच्या संपूर्ण प्रक्रियेनंतर सुमारे 2.5 किलो पनीर मिळते, ज्याची किंमत 500 रुपये आहे. अशाप्रकारे एका दिवसात 10 किलो पनीर जती बनवले तरी त्याचा बाजारभाव सुमारे 2 हजार रुपये आहे. अशा परिस्थितीत सर्व खर्च वगळून 30 हजार रुपयांची बचत होते. जर दररोज 30 ते 35 किलो टोफू बनवून बाजारात विकला तर दर महिन्याला 1 लाख रुपये सहजपणे मिळतील . Business

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या-चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा

Indian Oil : ‘या’ सरकारी कंपनीने यावर्षी डिव्हीडंडसहित दिला 15 टक्क्यांहून जास्त रिटर्न !!!

Business ideas : ‘या’ रोपांची लागवड करून कोट्यवधी रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ बँकेच्या FD वर मिळणार जास्त व्याज, नवे दर तपासा

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू

Leave a Comment