महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तुफान हाणामारी; पहा व्हायरल Video

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कुडाळ जावळी तालुक्यातील सायगाव परिसरातील असणारा एका महाविद्यालयातील अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर राडा घातला आणि राडा घातल्याचा स्टेटस मोबाईल वर ठेवला आहे व्हिडिओ सध्‍या जावळी तालुक्यामध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे

अकरावी बारावी व दहावी च्या मुलांमध्ये आधी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारी मध्ये झाली कोणी कोणाच्या अंगावर वयात येत होतं तर कोणी कोणाला दांडक्याने मारत होतं तर कोणी लाथाबुक्क्यांनी मारत होतं आणि त्यातील एक विद्यार्थी या हाणामारीचा चक्क व्हिडिओ काढत होता व्हिडीओ काढल्यानंतर त्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शराबी चित्रपटातील एका गाणं टाकून स्टेटस वर भन्नाट पद्धतीने हा व्हिडिओ चांगला गाजू लागला आहे

या हाणामारीचा व्हिडिओ सध्या जावळी तालुक्यात चांगला चर्चेला आला आहे महाविद्यालयीन मुलांच्या मधील असा हा घातलेला भर रस्त्यावरील राडा जावळी तालुक्यात प्रत्येकाच्या मोबाईलवर स्टेटस बघून धिंगाणा घालत आहे.

You might also like