Thursday, March 30, 2023

इंटरनेटवर झाला सुहाना खानचा मिरर सेल्फी व्हायरल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । किंग ऑफ रोमान्स शाहरुख खानची मुलगी सुहाना खान चित्रपटांच्या दुनियेपासून दूर असून सध्या दुसर्‍या देशात तिचा अभ्यास पूर्ण करीत आहे.पण चित्रपटसृष्टीपासून दूर राहूनही शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. अलिकडेच सुहाना खानचा एक फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत शाहरुख खानची मुलगी आपल्या मैत्रिणीसमवेत मिरर सेल्फी घेताना दिसत आहे.


View this post on Instagram

new 😍

A post shared by Suhana Khan (@suhanaxhan2) on Feb 2, 2020 at 10:00pm PST

सुहाना खानचा हा फोटो तिच्या चाहत्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शाहरुख खानच्या मुलीचा हा फोटो व्हायरल झाला असून लोकही यावर बरीच कमेंट्स देत आहेत. नुकताच सुहाना खानचा एक व्हिडिओही व्हायरल झाला असून, त्यामध्ये सुहाना प्रसिद्ध रॅपर एमिनेमच्या सुपरफिट गाणे ‘ब्यूटीफुल’वर नाचताना पाहायला मिळात आहे.

- Advertisement -


View this post on Instagram

 

guess what the title of this song is ? ❤ #suhanakhan

A post shared by Suhana (@suhanakha2) on Feb 6, 2020 at 9:04am PST

 

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिची शैली सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. सुहाना खान हे तिच्या पुढच्या अभ्यासासाठी सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. इतर स्टार किड्स प्रमाणेच तिलाही बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याची इच्छा आहे,याबाबतीत तिचे वडील शाहरुख खान म्हणतात की, शिक्षण संपल्यानंतरच ती अभिनयाच्या जगात प्रवेश करेल.