करोना संसर्ग टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टानंही मोठं पाऊल उचललं आहे. सुप्रीम कोर्टातील वकिलांचं चेंबर बंद करण्यात आलं असून, फक्त महत्त्वाच्या खटल्याच्या सुनावण्या घेण्यात येणार आहे. गर्दी टाळण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. इथून पुढे सर्व सुनावण्या व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारेच होणार आहेत. सुप्रीम कोर्टाकडून यासंदर्भात रविवारी सायंकाळी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment