युवक काँग्रेसच्या वतीने घाटी परिसर येथे ‘मोदी जी हमारे बच्चों की वैक्सीन विदेश क्यो भेज दिया’ अशा प्रकारचे फलक हातात घेऊन मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारने सुरूवातीच्या काळात लस बनवली होती. तिच लस भारतात दिली असती तर देशात खुप लोंकाचे जीव वाचले असते.
खा.राहुल गांधी या विषयावर बोलले त्यांना पाठींबा म्हणून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला केंद्र शासनाकडून प्रत्येक कामामध्ये दिरंगाई करण्यात येते. शहर महासचिव मोहसिन खान यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते,यावेळी महासचिव मोहसिन खान, शहर जिलाध्यक्ष मुजफ्फरखान पठान, पूर्व विधानसभा अध्यक्ष मोहसिन खान, जाकिर शेख जे.के ,आमीन पठान इत्यादि उपस्थित होते