Google आता भारतात करणार 75 हजार कोटींची गुंतवणूक, भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला मिळणार गती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगलने भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी 75,000 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, देशात होणाऱ्या सहाव्या गुगल फॉर इंडिया कार्यक्रमात भारतात 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. ते म्हणाले, ‘डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पुढील 5 ते 7 वर्षांत गुगल 75 हजार कोटींची गुंतवणूक करेल. इकोसिस्टम इन्वेस्टमेंट्स मध्ये … Read more

राज्यात दिवसभरात सापडले ७ हजार ८६२ नवे कोरोनाग्रस्त; २२६ रुग्णांचा मृत्यू 

मुंबई । महाराष्ट्रात आज ७ हजार ८६२ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २२६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात ५ हजार ३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सद्यस्थितीला कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ३८ हजार ४६१ झाली आहे. पैकी १ लाख ३२ हजार ६२५ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे आजतागायत राज्यातील  ९ हजार ८९३ रुग्णांचा … Read more

राज्यात आज दिवसभरात सापडले ६ हजार ६०३ नवे कोरोनाग्रस्त; १९८ रुग्णांचा मृत्यू 

मुंबई । महाराष्ट्रात आज दिवसभरात ६,६०३ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर राज्यातील १९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण रुग्णसंख्या आज २ लाख २३ हजार ७२४ इतकी झाली आहे. तर राज्यातील रमुन मृतांची संख्या ९ हजार ४४८ झाली आहे. राज्यसरकारने आज संचारबंदीच्या शिथिल केलेल्या नियमांमध्ये सुरु करण्यात आलेल्या दुकानांच्या वेळेत २ तासांची … Read more

कोविड-१९ ची लस १५ ऑगस्ट पर्यंत येईल हा दावा अवास्तव – पृथ्वीराज चव्हाण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र अद्याप कोरोनावर औषध शोधण्यास यश आलेले नाही. शास्त्रज्ञ औषध शोधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. १५ ऑगस्ट कोविड -१९ची लस तयार होईल असा दावा करण्यात आला होता. हा दावा अवास्तव असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ ऑगस्ट पर्यंत कोविड -१९ ची … Read more

फेसबुक लवकरच आणणार भविष्याची माहिती देणारे एक नवीन अ‍ॅप, आता पुढे काय होणार आहे याची माहिती मिळणार !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियाचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबुक सध्या काहीतरी मोठे करण्याची योजना आखत आहे. फेसबुक लवकरच ‘फोरकास्ट अ‍ॅप’ बाजारात आणणार आहे जे भविष्यवाणी करून भविष्याविषयीची माहिती देईल. हे एक iOS अ‍ॅप आहे, जे कोविड -१९ साथीच्या जगातील सर्व घटनांचा अंदाज लावण्याशी संबंधित एक ग्रुप तयार करेल. जे काही सदस्य या ग्रुपमध्ये … Read more

दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोनाचे निदान 

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णांची संख्या साडेतीन लाखाच्यावर गेली आहे. आतापर्यंत प्रत्यक्ष या युद्धात सहभागी असणाऱ्या अनेकांना कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनादेखील कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. देशातील काही मान्यवरांना कोरोनाचे निदान होत असताना आता दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन … Read more

सोलापूरातील ‘या’ हॉस्पिटलमधील १३३ जणांवर गुन्हे दाखल

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर मधील कोरोना संसर्गाच्या कालावधीत रुग्ण सेवा न देणार्या अश्विनी हॉस्पिटल मधील 133 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि इतर सेवकांवर आज गुन्हा दाखल करण्यात आला. कोविड हॉस्पिटलसाठी नियुक्त सनियंत्रण अधिकारी धनराज पांडे यांनी ही माहिती दिली. कोरोना संसर्गामध्ये रुग्णालयात उपस्थित राहून रुग्णसेवा न देता गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदामधील कलम 188, 51 … Read more

कडू कारले खाण्याचे हे गोड फायदे

औषधी फायदे

Hello Health | घरी कारल्याची भाजी केली की तरुण आणि लहान मुले तोंड वाकड करतात. कडू चव असणारे कारले आवडणारे लोक फार कमी असतात. कारले जरी चवीला कडू असले तरी ते आरोग्यास गुणकारी असते. कारले खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे – ‍१) कारल्यामध्ये फॉस्फरस जास्त प्रमाणात असल्याने कफ कमी होण्यास मदत होते. २) कारल्याच्या सेवनाने बद्धकोष्ठ बरा … Read more

लोकडाउन मुळे घरातच असला तरी उन्हाळ्यात लिंबूपाणी घ्या! ‘हे’ आहेत फायदे

lemon water medical use

हॅलो Health । लिंबू रोजच्या आहारातील फळ आहे. लिंबू जितके आंबट असते तितकेच ते आरोग्यवर्धक असते. आरोग्याच्या अनेक समस्या लिंबाच्या सेवनाने दूर होतात. लिंबामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम अन फायबर व्हिटॅमीन सी, बीकॉम्पेक्स, कॅल्शीयम, आयर्न सामावलेले असतात. लिंबू आरोग्यासाठी वरदान आहे. लिंबू पाण्यासोबत सेवन करनेच फायदेशीर आहे. कोमट पाण्यासोबत लिंबाचे सेवन करणे शरिराला फायदेशीर ठरते. बऱ्याच जणांना … Read more

लाॅकडाउनमध्ये संतुलित राहण्यासाठी काय करायला पाहिजे?

समर्पन ध्यान प्रश्नोत्तर | समर्पन ध्यान संस्थेचे प्रमुख शिवकृपानंद स्वामी यांच्या कोरोना लाॅकडाउनच्या काळात मानसिक संतुलन कसे राखावे यावर मार्गदर्शनपर प्रश्नोत्तर स्तंभ आपण चालवत आहोत. आजचा प्रश्न आहे लाॅकडाउनमध्ये संतुलित राहण्यासाठी काय करायला पाहिजे? खाली शिवकृपानंद स्वामी यांनी उत्तर दिले आहे. मला वाटतंय मी एक सर्वसामान्य मनुष्य आहे आणि सर्वसामान्य मनुष्यानी सर्वात पहिला विचार करायला … Read more