आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारने पंढरपूरला रवाना

मुंबई । आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक विठ्ठल रूक्मिणीच्या शासकीय पुजेसाठी पंढरपुरला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री, पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे कारने मुंबईहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी एकादशीनिमित्ताने वारी रद्द करण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रूक्मिणी यांची पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे … Read more

प्रतिपंढरपूर करहरमध्ये आषाढीचे धार्मिक विधी करून मंदिर बंद केले जाणार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शासनाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव अर्थात वारी रद्द केली आहे. मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीला धार्मिक विधी केले जाणार आहेत. तसेच मानाच्या पालख्या या वाहनातून आणल्या जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. यावेळेला सातारा येथील करहर हे प्रति पंढरपूर मानले जाते. येथेही नागरिकांनी दर्शनासाठी … Read more

कायद्याच्या चौकटीत राहून गोंदवल्यात ‘असा’ रंगला दिंडी सोहळा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्री ब्रम्हचैतन्य महाराजांचे कुलदैवत पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी आहेत. म्हणून गोंदवल्याच्या पायी दिंडीला विशेष महत्व आहे. ही परंपरा याआधी कधीच खंडित झालेली नाही. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या संचारबंदीमुळे यात खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. गोंदवल्यातील श्रींचे समाधी मंदिर अद्याप बंदच असले तरी आषाढी पायी वारीची परंपरा न मोडता शासनाच्या नियमांचे पालन … Read more

आषाढी एकादशी सोहळा: माउली, तुकोबांच्या पादुकांना पंढरपूरला एसटीने नेण्यावर अखेर शिक्कामोर्तब

पुणे । पुणे जिल्ह्यातील देहू येथून जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांची आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला एसटी बसने नेण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, यासाठी प्रशासनाने काही अटी आणि नियम घालून दिले आहेत. एसटी बसमध्ये २० जण बसल्याची परवानगी असून फिजिकल डिस्टसिंग पाळले जाणार आहे. दोन्ही संतांच्या पादुका … Read more

पंढरपुरातील साडेतीनशे मठ 2 महिन्यांसाठी बंद; पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

सोलापूर प्रतिनिधी | आषाढी एकादशी साठी आता पंढरपूरातील मठ, धर्मशाळा येथे वास्तव्य करण्यासाठी प्रशासनाने मनाई केली आहे. कोरोना चा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे. जर कोणी आढळले तर त्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आता पंढरपूरात भाविकानी येऊ नये असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. आषाढी एकादशी १ जुलै … Read more

आषाढी एकादशी विशेष : ज्ञानबो तुकारामांचे अभंग

आषाढी एकादशी विशेष | अमित येवले आज आषाढी एकादशी,  ग्यानबा-तुकारामचा जयघोष करीत लाखो वारकरी व भाविका आज विठुरायाचं स्मरण व दर्शन घेतात. आजच्या ह्या खास एकादशीच्या निम्मिताने तर ‘ज्ञानोबा-तुकाराम’ यांची आठवण व यांचे अभंग आज प्रत्येकाला आठवणार नाही अस होणारच नाही. जरी आजचा दिवस हा सावळ्या विठ्ठलाचा असला तरी ज्ञानोबा-तुकाराम यांच्यासह अन्य संतांची आठवण व … Read more