निवृत्तीवेतनधारकांसाठी चांगली बातमी, 30 नोव्हेंबरपर्यंत जेपीपी जमा न करताही मिळेल पेन्शन
नवी दिल्ली । कोविड १९ या साथीमुळे ज्येष्ठ नागरिकांना होणार्या अडचणी लक्षात घेता ईपीएफओने पेन्शनधारकांना दिलासा दिला आहे. ईपीएफओ ने ईपीएस 1995 अंतर्गत पेन्शन घेणार्या नागरिकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तीन महिन्यांपर्यंत वाढविली आहे. अशा परिस्थितीत, पेन्शनधारक आता 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत आपले जीवन प्रमाणपत्रे सादर करु शकतील. ईपीएफओशी संबंधित 35 लाख निवृत्तीवेतनधारक आहेत. आतापर्यंत … Read more