Amazon ने सुरू केली एक खास पेमेंट सिस्टम ! आता हात हलवताच केले जाईल पेमेंट, कार्डची देखील भासणार नाही गरज

हॅलो महाराष्ट्र । ई-कॉमर्स दिग्गज अॅमेझॉनने एक विशेष बायोमेट्रिक पेमेंट सिस्टम सुरू करून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आहे. कंपनीने अॅमेझॉन वन ही नवीन बायोमेट्रिक पेमेंट सिस्टम बाजारात आणली आहे. या बायोमेट्रिक पेमेंट सिस्टमची खास गोष्ट म्हणजे आपण फक्त हात दाखवून कोणत्याही प्रकारचे पेमेंट करू शकता. याद्वारे कॉन्टॅक्टलेस पेमेंट सहज केले जाऊ शकते. कार्डशिवाय केली जाईल … Read more

हस्तकला कला व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी Amazon ने सुरू केला ‘हा’ खास कार्यक्रम

हॅलो महाराष्ट्र ।  ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन इंडियाने 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान ‘हॅंडीक्राफ्ट मेला’ आयोजित करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये देशाच्या विविध भागातील 270 हून अधिक हस्तकला प्रदर्शित केल्या जात आहेत. यामध्ये 1,500 हून अधिक अॅमेझॉन आर्टिझन सेलर्स आणि 17 शासकीय एम्पोरियमशी संबंधित 8 लाखाहून अधिक शिल्पकार आणि कारागीर यात सहभागी होत आहेत. 17 … Read more

ई-कॉमर्स कंपन्याना आता मानावे लागतील ‘हे’ नियम, 30 सप्टेंबर पर्यंत पालन न केल्यास होणार कठोर कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ई-कॉमर्स कंपन्या (E-commerce Companies) विरोधात आता व्यवसायिक मंत्रालय (Ministry of Commerce ) कठोर कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता प्रोडक्ट्सवर कंट्री ऑफ ओरिजिन (Country of Origin) लिहिण्याच्या नियमांचे 30 सप्टेंबर पर्यंत पालन न केल्यास कठोर कारवाई करणार आहे. DPIIT पुढील आठवड्यात स्टेट्स रिपोर्ट पाठ्वण्याबद्दल पत्र लिहिणार आहे. नवीन नियमांची … Read more