IDBI बँकेत केली आहे FD तर आता मिळेल अधिक फायदा, बँकेने बदलले FD वरील व्याज दर, त्याविषयी जाणून घ्या
नवी दिल्ली । आयडीबीआय बँकेनेही आपल्या व्याज दरात बदल केला आहे, म्हणून जर तुम्हीही फिक्स डिपॉझिट (fixed deposit) केली असेल तर एफडीवरील सुधारित व्याज दर (revised interest rates on FD) तुम्हाला कोणत्या दराने मिळतील हे त्वरित तपासा. बँकेचे हे नवीन व्याज दर 18 मार्चपासून लागू झाले आहेत. बँक 7 दिवस ते 20 वर्षांपर्यंतच्या एफडी सुविधा … Read more