देशभरात मिठाईसाठी लागू झाला नवीन नियम, पालन न केल्यास आकारला जाणार 2 लाखांचा दंड
हॅलो महाराष्ट्र । 1 ऑक्टोबरपासून भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरणने (FSSAI-Food Safety and Standards Authority of India) देशभरात स्वीट्सवर एक नवीन नियम लागू केला आहे. पूर्वी हा नियम जूनमध्ये अंमलात येणार होता, परंतु कोरोना संसर्गामुळे तो आता लागू झाला आहे. मात्र पहिल्याच दिवशी बर्याच दुकानांत मिठाईच्या ट्रे वर एक्सपायरी डेट (Sweets Expiry Date) लिहिलेली नव्हती. … Read more