काँग्रेस शिष्टमंडळाच्या मागणीनंतर हसन मुश्रीफांनी दिले मागासवर्गीय शिक्षक भरतीचे निर्देश

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागासवर्गीय शिक्षक भरती प्रश्नी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भरती कृती समितीने आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी मुश्रीफ यांनी शिक्षक भरती तात्काळ करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. शिक्षक भरतीसाठी डिसेंबर २०१७ मध्ये परीक्षा होऊन मार्च २०१८ … Read more

इन्शुरन्सच्या बनावट पावत्या देऊन रिक्षा व्यवसायिकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई करा! कोल्हापूर शिवसेनेची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर  इन्शुरन्सच्या बनावट पावत्या देऊन सर्वसामान्य रिक्षा व्यवसायिकांची लूट केल्याचा प्रकार कोल्हापूरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरटीओ कार्यालयातील दलाल व यामध्ये सहभागी असणार्या रिक्षा संघटनेचा पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शहर शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे लेखी निवेदन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना देण्यात आले. शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण … Read more

कोल्हापूरकरांवर पाणीपट्टी दरवाढीची टांगती तलवार; ३० टक्के दरवाढीचा प्रस्ताव

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाने ३० टक्के पाणीपट्टी दरवाढीचा स्थायी समितीकडे सादर केलेला प्रस्ताव महासभेकडे मंजुरीसाठी शिफारस करण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती शारंगधर देशमुख होते. सभेत पूरबाधित घरफाळा व पाणीपट्टी माफ प्रस्तावावरुन प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. २०१३ पासून पाणीपट्टी दरात वाढ … Read more

मामाचा नादचं खुळा! कोल्हापूरात भाचा स्पर्धेत पहिला आला म्हणून मामाने केला चक्क गोळीबार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर धावण्याच्या स्पर्धेत भाचा जिंकल्याचा आनंद मामाने अनोख्या पध्दतीने साजरा केला आहे. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी मामाने चक्क हवेत गोळीबार केल्याची आश्चर्यकारक घटना कोल्हापुरामध्ये घडली आहे. हवेत गोळीबार करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची परिसरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अश्विन शिंदे असे या मामाचे नाव आहे. … Read more

पंधरा दिवसात मागासवर्गीय, दिव्यांगांचा अनुशेष निश्चित करा – जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर विभाग प्रमुखांनी पंधरा दिवसात जिल्हास्तरावरील मागासवर्गीय तसेच दिव्यांगांचा अनुशेष निश्चित करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात जिल्ह्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बैठक झाली. या बैठकीला निवासी उप जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजय माने, उत्पादन … Read more

कोल्हापूरमध्ये चिल्लर पार्टीतर्फे १२, १३ रोजी भरणार ५वा बालचित्रपट महोत्सव

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत पाचवा बालचित्रपट महोत्सव मंगळवार, दि. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी आणि अभिनेते आनंद काळे यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात जगभरातील सहा उत्तमोत्तम चित्रपट दाखविण्यात येणार असून याचा … Read more

कोल्हापूरात भीमा कृषी प्रदर्शनाचे उदघाटन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर विकासाच्या कामात राजकारण आणू नये आपण आता माझे जरी असलो आपण कामे खूप केली आहेत म्हणून माझे झालो आहोत येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत दिल्लीमध्ये तुम्हीच असणार असा विश्वास भाजप राज्यप्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केला कोल्हापूरमध्ये मेरी वेदर मैदान येथे भीमा कृषी व पशु प्रदर्शन 2020चे आयोजन करण्यात आले … Read more

इंडिया वुड प्रदर्शनात महाराष्ट्रातील उद्योजकांचा सहभाग

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर भारतीय फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग आणि लाकूडकाम उद्योगाला ’मेक इन इंडिया’ व्हिजनसह या क्षेत्रामधील सर्वात मोठे उत्पादन केंद्र म्हणून भारताला स्थापित करणे हे उद्दीष्ट आहे. भारतातील सर्वात मोठ्या फर्निचर क्षेत्रातील सर्वात मोठ प्रदर्शन असलेल्या इंडियावुडच्या 11 व्या आवृत्तीचे आयोजन न्युरेमबर्ग मेसे करीत असून, 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2020 या कालावधीत बेंगळुरूमधील … Read more

बेळगाव भीषण अपघात: ट्रॅक्टर पलटी होऊन नदीत कोसळला; 7 महिला ठार, 15 जखमी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर खानापूर तालुक्यातील इटगी जावळी बोगुर पुलावरून ट्रॅक्टर पलटी होऊन नदीत कोसळल्याने सात महिला ठार झाल्याची दुर्देवी घटना घटना घडली आहे. आज सकाळी सकाळी 15 पेक्षा अधिक जणांची ऊस तोडणारी लोकांची टोळी बोगुर गावातून इटगीकडे जात होती. त्यावेळी चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टरच्या नदीत कोसळली. जखमींपैकी अनेकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात … Read more

कोल्हापूरमध्ये संवेदना जागर २०२० एलजीबीटी कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर आम्हाला व्यक्त होवू द्या..आम्ही तुमच्यातलेच आहोत.. आम्हाला गरज आहे तुमच्या आधाराची..अशी साद नुकत्याच झालेल्या संवेदना जागर 2020 एलजीबीटी कार्यशाळेमध्ये सायरा खानवेलकर आणि विशाल पिंजानी यांनी घातली. किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि. सामाजिक बांधिलकी उपक्रम, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, अभिमान यांच्या संयुक्त विद्यमाने सीपीआर येथे संवेदना जागर 2020 अंतर्गत एलजीबीटी … Read more