जर आपल्या बँक खात्यातून पैसे काढले गेले असतील तर घाबरू नका, ताबडतोब हे काम करा… आणि रक्कम परत मिळवा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या कोरोनाव्हायरस संकटात कॅशलेस ट्रान्सझॅक्शन देशात वेगाने वाढत आहे. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने ट्रान्सझॅक्शन करण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. अशातच फसवणूकीची प्रकरणे देखील वाढत आहेत. ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढले जाण्याचे प्रकार दिवसें दिवस समोर येत आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा एखाद्या बँक ग्राहकाला अचानक असा मेसेज येतो की त्याच्या बँक खात्यातून पैसे … Read more