कोरोना संकटादरम्यान चांगली बातमी: चीनमुळे भारताची तांदूळ निर्यात जाईल विक्रमी पातळीवर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या तांदूळ निर्यातीसाठी (Rice Export) चांगली बातमी आली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, यंदा तांदळाची निर्यात विक्रमी (India Rice Export) पातळीवर पोहोचू शकते. यामागील मुख्य कारण थायलंडमधील दुष्काळाचा परिणाम भात उत्पादनावर झाला आहे. याखेरीज चीन आणि व्हिएतनाममधील पुरामुळे तेथील पीक खराब झाले आहे. याशिवाय इतर देशांच्या तुलनेत भारत कमी … Read more